सबसिडीवर सोलर पंप सेट – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! 

तुम्हाला शेतीसाठी मोफत वीज मिळवायची आहे का? आता सरकारी सबसिडीच्या सहाय्याने सोलर पंप सेट बसवून शेतीसाठी 24 तास मोफत पाणी मिळवा!

सरकारच्या "कुसुम सोलर पंप योजना" अंतर्गत 90% पर्यंत अनुदान मिळत आहे.

त्यामुळे आता डिझेल आणि वीजेवरील अवलंबन संपेल आणि तुम्ही शेतीसाठी स्वस्त आणि टिकाऊ सोलर पंप बसवू शकता!

सोलर पंप सौर ऊर्जेने चालणारा पाण्याचा पंप आहे. हा सोलर पॅनेलच्या मदतीने विजेचे उत्पादन करून मोटर चालवतो आणि पाणी उपसतो.

3 HP संपूर्ण खर्च (₹ मध्ये) ₹1,50,000 - ₹1,80,000, त्यामधे तुम्हाला सरकारी अनुदान दिला जातो ₹1,20,000 - ₹1,40,000

सोलर पंप बसवण्याचा खर्च आणि सबसिडी 3 HP संपूर्ण खर्च तुम्हाला ₹30,000 - ₹40,000 येईल।