सोलर सिस्टम बसविणाऱ्या लोकाना अनेक योजनांद्वारे अनुदान दिले जात आहे
जेणेकरून त्यांना कमी खर्चात सोलर सिस्टम बसवता येईल. फक्त 13000 रुपयांमध्ये 1kw सोलर पॅनल सिस्टीम इन्स्टॉल करा,
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे देशातील 1 कोटी कुटुंबांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.
1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टिमची एकूण किंमत (अनुदानाशिवाय) अंदाजे 60,000 रुपये आहे.
तर केंद्र सरकारकडून 30,000 रुपये अनुदान दिले जाते. तर राज्य सरकारकडून 17,000 रुपये अनुदान मिळू शकते.
अशा परिस्थितीत एकूण 47 हजार रुपये अनुदान ग्राहकांना परत केले जाते. आणि ही सोलर सिस्टीम फक्त 13,000 रुपयांमध्ये बसवता येते.