2kW सोलर सिस्टम लावण्याचा खर्च – संपूर्ण माहिती!

वीज दर वाढत असल्यामुळे लोक सोलर पॅनल लावण्याचा विचार करत आहेत.

जर तुम्हाला घरासाठी जास्तीत जास्त विजेची बचत करायची असेल आणि लाइट, पंखे, फ्रिज आणि टीव्ही सहज चालवायचे असतील, तर 2kW सोलर सिस्टम सर्वोत्तम पर्याय आहे!

2kW सोलर सिस्टम बसवल्यास दररोज 8-10 युनिट वीज निर्माण होते, जी मध्यम आकाराच्या घरासाठी पुरेशी असते.

भारत सरकार सोलर सबसिडी (अनुदान) देते, ज्यामुळे सोलर पॅनल लावण्याचा खर्च 40% पर्यंत कमी होतो!

2kW सोलर सिस्टम लावण्या करीता तुमला पूर्ण खर्च ₹1,00,000 - ₹1,40,000* रुपये येऊ सकते।