अनेकांना प्रश्न पडतो की सोलर पॅनल लावण्याचा खर्च किती येतो आणि सरकारकडून किती अनुदान (Subsidy) मिळते?
जर तुम्ही घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर सिस्टम बसवण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
भारत सरकार आणि राज्य सरकारे सौरऊर्जा प्रोत्साहनासाठी अनुदान (Subsidy) देतात,
जेणेकरून लोक सोलर सिस्टम लावण्यास प्रोत्साहित होतील आणि वीज बचत करता येईल.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana अंतर्गत घरगुती सोलर सिस्टम लावणाऱ्या लोकांसाठी 40% अनुदान उपलब्ध आहे.
1kW - 3kW सोलर सिस्टम: 40% अनुदान मिळते 4kW - 10kW सोलर सिस्टम: 20% अनुदान मिळते।