एक्झाइडच्या 3kW सोलर सिस्टमवर मिळतेय 60% सबसिडी

महिन्याला 3000-4000 रुपये वीजबिल येतंय का? तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे!

एक्झाइड सोलर 3kW सिस्टम Exide चा 3 किलोवॅट सोलर सिस्टम तुमच्या घरासाठी आहे एकदम परफेक्ट सोल्यूशन. वीज खर्च 80% पर्यंत कमी करू शकता.

60% सबसिडीची संधी सरकारच्या नवीन सोलर योजनेअंतर्गत, Exide Solar System वर तुम्हाला मिळतेय तब्बल 60% सबसिडी!

काय-काय मिळेल या सोलर सिस्टममध्ये? 3kW सोलर पॅनल्स, Exide इन्व्हर्टर, Exide सोलर बॅटरी, वायरिंग व इंस्टॉलेशन फ्री।

खर्च किती येईल? एकूण सिस्टम किंमत – ₹1,90,000 (अंदाजे) सरकारी सबसिडी – ₹1,14,000 तुमचं शेवटी लागतं फक्त ₹76,000!