Batteryshivay 1kw Solar Panel
तुम्हाला कमी खर्चात सोलर पॅनल बसवायचे आहे का? जर होय, तर बॅटरीशिवाय 1kW सोलर पॅनल (On-Grid System) हा सर्वोत्तम पर्याय आहे.बॅटरीशिवाय सोलर पॅनल बसवल्यास खर्च कमी होतो, देखभाल (Maintenance) कमी लागते आणि वीज बिल ₹0 होऊ शकते!
बॅटरीशिवाय 1kW सोलर सिस्टम किती वीज निर्माण करू शकतो?
- दररोज उत्पादन: 4-5 युनिट
- महिन्याला: 120-150 युनिट
- वार्षिक: 1,500-1,800 युनिट
तुमच्या घराचे सरासरी वीज बिल ₹800 – ₹1,000 असेल, तर 1kW सोलर सिस्टम पुरेशी ठरेल.
- बॅटरीशिवाय सोलर पॅनल बसवण्याचे फायदे
- कमी खर्चात इंस्टॉलेशन – बॅटरीचा खर्च वाचतो
- वीज बिल ₹0 करण्याची संधी
- बॅटरी खराब होण्याची चिंता नाही
- देखभालीचा खर्च कमी
- 25 वर्षांपर्यंत टिकणारी मजबूत कार्यक्षमता
- पर्यावरणपूरक आणि हरित ऊर्जा स्रोत
बॅटरीशिवाय 1kW सोलर पॅनलमध्ये कोणते उपकरण लागतात?
- 1kW सोलर पॅनल (Mono/Polycrystalline)
- ऑन-ग्रिड सोलर इन्व्हर्टर (Net Metering सपोर्ट असलेला)
- एमएसईबी (MSEDCL) कनेक्शन व Net Meter
- MC4 कनेक्टर, वायर आणि माउंटिंग स्ट्रक्चर
बॅटरीशिवाय 1kW सोलर पॅनल बसवण्याचा एकूण खर्च
आता तुम्हाला बॅटरीशिवाय 1kW सोलर पॅनल बसवण्याचा तर तुम्हाला एकूण खर्च ₹33,000 – ₹42,000 येईल। ही कीमत सब्सिडी काढून तुम्हाला पडेल। 1kW – 3kW सोलर सिस्टमसाठी 40% अनुदान मिळते. आणि 4kW – 10kW सोलर सिस्टमसाठी 20% अनुदान मिळते.
जर तुम्हाला कमी खर्चात 1kW सोलर सिस्टम बसवायची असेल, तर बॅटरीशिवाय ऑन-ग्रिड सोलर सिस्टम सर्वोत्तम पर्याय आहे. ज्याचात लागत कमी लागेल, देखभाल कमी राहिल, सरकारी अनुदान मिळू शकते !
हे पण वाचा –
1 thought on “बॅटरीशिवाय 1kw सोलर पॅनल बसवा, येणार फक्त एवढा खर्च! Batteryshivay 1kw Solar Panel !”