पतंजलीचे 5kW सोलर पॅनेल बसविण्यासाठी किती येतो खर्च? संपूर्ण माहिती! Patanjali 5kw Solar Panel!

Patanjali 5kw Solar Panel

आजकाल वीज बिल खूप जास्त येते, आणि अनेक लोक वीज बिल ₹0 करण्यासाठी सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही 5kW सोलर सिस्टम लावण्याचा विचार करत असाल, तर पतंजलीचे सोलर पॅनेल हा एक चांगला पर्याय आहे.

या लेखात आपण 5kW पतंजली सोलर पॅनेलचा खर्च, अनुदान (Subsidy), आणि फायदे जाणून घेऊ. त्या करीत तुम्हाला हा लेख शेवट प्रयंत वचायचा आहे।

5kW सोलर सिस्टम किती वीज निर्माण करू शकतो?

  • सौरऊर्जा = 5kW × 5 तास (दररोज सरासरी उत्पादन) = 25 युनिट/दिवस
  • महिन्याला: 750 युनिट
  • वार्षिक: 9,000 युनिट

जर तुमच्या घराचे मासिक वीज बिल ₹4,000 – ₹5,000 असेल, तर 5kW सोलर सिस्टम पुरेशी ठरेल! पतंजली 5kW सोलर पॅनेल बसविण्याचा एकूण खर्च ऑन-ग्रिड 5kW सोलर सिस्टम ₹2,00,000 – ₹2,40,000 !

पतंजली 5kW सोलर सिस्टमचे फायदे

  • वीज बिल ₹0 पर्यंत कमी करू शकता
  • 25 वर्षांपर्यंत टिकणारी मजबूत कार्यक्षमता
  • सरकारी अनुदानामुळे कमी खर्चात उपलब्ध
  • पर्यावरणपूरक आणि हरित ऊर्जा स्रोत
  • लोडशेडिंगपासून मुक्तता (ऑफ-ग्रिड आणि हायब्रिड सोलर सिस्टमसाठी)

सरकारी अनुदान (Subsidy) कसे मिळेल?

  • 1kW – 3kW सोलर सिस्टमसाठी 40% अनुदान मिळते.
  • 4kW – 10kW सोलर सिस्टमसाठी 20% अनुदान मिळते.

सबसिडी अर्ज करण्यासाठी:

  • MNRE किंवा महावितरण (MSEDCL) च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • ऑनलाइन अर्ज भरा.
  • पतंजली सोलरचे MNRE-अप्रूव्ह्ड वेंडरकडून इंस्टॉलेशन करून घ्या.
  • वीज कंपनीकडून तपासणी (Inspection) करा.
  • सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

हे पण वाचा – आता सर्वात स्वस्त सोलर पॅनेल फक्त 15,500 रुपयांत बसवा,मोफत चालवा टिव्ही,पंखा,लाईट, फ्रीज!

Leave a Comment

1 kW सोलर सिस्टम फक्त ₹30,000 मध्ये बसवा!” एक्झाइडच्या 3kW सोलर सिस्टमवर मिळतेय 60% सबसिडी 3-4 हजार वीज बिल येतेय का ? हे सोलर पॅनेल्स बसवा, 30 हजारात 2 kw सोलर पॅनेल मिळवा, 25 वर्ष मोफत वापरा विज! उन्हाळ्यात दिलासा! PM Modi AC Yojana अंतर्गत मिळवा AC!