1 kW सोलर सिस्टम फक्त ₹30,000 मध्ये बसवा!"

आजच्या वाढत्या वीज दरांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. पण एक उत्तम पर्याय आहे – सोलर सिस्टम!

आता तुम्ही देखील फक्त ₹30,000 मध्ये 1 किलोवॅट सोलर सिस्टम तुमच्या घरात बसवू शकता.

1 किलोवॅट सोलर सिस्टम: दररोज सरासरी 4-5 युनिट वीज तयार करतो.1 फ्रीज, 3 फॅन, 4 LED बल्ब, TV चालवण्यास सक्षम. घरगुती वापरासाठी परिपूर्ण.

 केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सब्सिडी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही हा सोलर सेटअप अतिशय कमी किंमतीत बसवू शकता.

सबसिडीनंतर सोलर पॅनलची किंमत: ₹30,000 ते ₹35,000  इन्व्हर्टर + बॅटरी किंमत वेगळी (₹20,000 च्या आसपास)

अर्ज कसा करायचा? mnre.gov.in किंवा राज्य सोलर एजन्सीच्या वेबसाईटवर अर्ज करा