1kW सोलर सिस्टम लावण्याचा खर्च किती? संपूर्ण माहिती!

आजकाल वीज बिल सतत वाढत असल्याने आणि वारंवार लोडशेडिंग होत असल्याने सोलर पॅनल लावण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. 

जर तुमचे घर छोटे असेल आणि तुम्हाला फक्त रोजच्या गरजांसाठी वीज हवी असेल,तर

1kW सोलर सिस्टम लावल्यास दररोज 4-5 युनिट वीज निर्माण होते, जी छोट्या घरासाठी पुरेशी असते.

भारत सरकार सौरऊर्जा प्रोत्साहनासाठी सबसिडी (अनुदान) देते, त्यामुळे सोलर पॅनलचा खर्च 40% पर्यंत कमी होतो!

1kW सोलर सिस्टम लावण्या करीता तुमला पूर्ण खर्च ₹50,000 - ₹70,000* रुपये येऊ सकते। 

PM Surya Ghar Yojana अंतर्गत सोलर सबसिडी मिळवण्यासाठी जवळच्या वीज वितरण कंपनीशी संपर्क साधा.