दर महिन्याला 3-4 हजार रुपये वीजबिल येतं का? मग आता वेळ आलीये स्मार्ट निर्णय घेण्याची!
4kW सोलर पॅनेल दररोज 16-20 युनिट वीज तयार करू शकतं. म्हणजेच महिना 500-600 युनिट्स आणि ते ही अगदी मोफत!
फ्रिज, टीव्ही, फॅन, लाईट, वॉशिंग मशीन आणि इतर सर्व घरगुती उपकरणे चालवायला पुरेशी वीज तयार होते.
सरकारकडून 40% ते 60% पर्यंत सबसिडी मिळते. म्हणजेच सोलर सिस्टमची किंमत तुमच्या बजेटमध्ये येते.
3kW सोलर सिस्टम सबसिडीसह ₹60,000 – ₹70,000 दरम्यान बसू शकतो. हे बिलाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
सोलर पॅनेल्ससोबत स्मार्ट इन्व्हर्टर आणि बॅटरीचा सेट मिळतो – त्यामुळे रात्रीसुद्धा वीज वापरता येते.
तुमच्या परिसरातील अधिकृत सोलर डीलरशी संपर्क करा, कोटेशन मागवा आणि वीज बिलाचं टेन्शन संपवा.