आता 3 किलोवॅट सोलर सिस्टम अर्ध्या किंमतीत बसवा!

आजच्या वाढत्या वीज दरांमुळे प्रत्येक घरात विजेचा बिल मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो.

सरकारनेही या सोलर एनर्जीचा प्रसार वाढवण्यासाठी सब्सिडी योजना सुरू केल्या आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही आता 3kw Solar System अर्ध्या किंमतीत आपल्या घरावर बसवू शकता.

या सिस्टिममुळे तुम्हाला दिवसभरात साधारण 12-15 युनिट वीज मिळू शकते.

3 किलोवॅट ऑन-ग्रिड सोलर सिस्टम बसवण्यासाठी रु. 1,60,000 ते 1,80,000 खर्च येतो.

पण, केंद्र सरकारच्या PM-Surya Ghar योजना किंवा राज्य सरकारच्या सौर सब्सिडीमुळे या किंमतीत 60% पर्यंत सब्सिडी मिळू शकते.

जर तुम्हाला 60% सब्सिडी मिळाली, तर सिस्टीमवरचा खर्च फक्त ₹60,000 ते ₹70,000 पर्यंत येतो.