6kW सोलर सिस्टम बसविण्याचा खर्च आणि संपूर्ण माहिती!

तुम्हाला महिन्याला 5000-6000 रुपये वीज बिल भरावे लागत आहे का?

आता 6kW सोलर सिस्टम लावून 25 वर्षांसाठी मोफत वीज मिळवा! सरकारकडून सबसिडी मिळत असल्यामुळे तुम्ही 40% पर्यंत बचत करू शकता!

6kW सोलर सिस्टम दररोज 25-30 युनिट वीज निर्माण करतो। 

6kW सोलर सिस्टम घर, दुकान, ऑफिस आणि शेतीसाठी सर्वोत्तम पर्याय। 

या 6kW सोलर सिस्टम वर AC, फ्रीज, TV, मोटर, वॉशिंग मशीन सहज चालते। 

6kW सोलर सिस्टम बसवण्याचा अंदाजे खर्च ऑन-ग्रिड सोलर सिस्टम चा सरकारी सबसिडी नंतर किंमत ₹2,00,000 - ₹2,20,000 येऊ सकते !