बाबा रामदेव यांचं 'पंतजलि' ब्रँड आता सोलर उर्जेच्या क्षेत्रातही उतरतंय. दर्जा, विश्वास आणि स्वदेशी उत्पादनांची हमी!
सध्या बाजारात Patanjali चा 2kW सोलर सिस्टम अवघ्या ₹80,000 – ₹1,00,000 मध्ये उपलब्ध आहे.
2 किलोवॅट सोलर सिस्टम दररोज सरासरी 8 ते 10 युनिट वीज तयार करू शकतो. घरगुती वापरासाठी पुरेसं!
सोलर सिस्टम लावल्यानंतर तुम्हाला नियमित वीज बिल कमी वाटू लागेल. 4-5 वर्षांत सिस्टमचा खर्च वसूल!
सिस्टममध्ये सोलर पॅनेल, इन्व्हर्टर, चार्ज कंट्रोलर, वायरींग, माउंटिंग स्ट्रक्चर – सर्व काही समाविष्ट असते.
Patanjali सोलरमध्ये तुम्हाला ऑन-ग्रिड (बॅटरीशिवाय) व ऑफ-ग्रिड (बॅटरीसह) दोन्ही सोल्युशन्स मिळतात.
जिथे लाईटची सतत समस्या आहे, तिथे Patanjali Solar हे उत्तम पर्याय ठरते.