आजच्या काळात विजेच्या वाढत्या बिलांमुळे आणि लोडशेडिंगमुळे अनेक लोक सोलर एनर्जी कडे वळत आहेत.
घरगुती, व्यवसायिक किंवा शेतीसाठी सोलर सिस्टीम हा एक चांगला पर्याय ठरत आहे. त्यात जर आपण 7 किलोवॅटचा सोलर सिस्टीम (Luminous 7kW Solar Panel) लावायचा विचार करत असाल
Luminous ही भारतातील एक विश्वासार्ह आणि प्रसिद्ध कंपनी आहे, जी दर्जेदार सोलर प्रॉडक्ट्स बनवते.
7kW सोलर सिस्टीम मधून दररोज अंदाजे 28 ते 35 युनिट वीज तयार करता येते,
Luminous 7kW Solar System बसवण्याचा अंदाजे खर्च On-Grid 7kW ₹3,20,000 ते ₹3,80,000 येईल!