उन्हाळ्यात दिलासा! PM Modi AC Yojana अंतर्गत मिळवा AC!

PM मोदी AC योजना ही भारत सरकारची एक नवीन योजना आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना कमी दरात आणि सबसिडीवर एअर कंडिशनर (AC) मिळवण्याची संधी आहे.

या योजनेअंतर्गत इन्व्हर्टर तंत्रज्ञान असलेले AC, BIS प्रमाणित आणि ऊर्जा बचत करणारे मॉडेल्स, 50% पर्यंत सबसिडी किंवा कमी EMI मध्ये सुविधा मिळणार।

पात्रता भारताचे नागरिक, ज्यांच्याकडे वैध आधार कार्ड व विजेचा वापर दर्शवणारा बिल, वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे आवश्यक

अर्ज कसा करायचा? www.energy.gov.in किंवा डिस्कॉमच्या वेबसाइटवर भेट द्या,  "PM Modi AC Yojana" विभाग निवडा, अर्ज फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

लागणारी कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, विजेचे बिल, उत्पन्नाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र

योजनेअंतर्गत AC चे दर ₹15,000 पासून सुरू होतात आणि हे दर बाजारभावाच्या निम्म्याहून कमी आहेत. EMI पर्यायही उपलब्ध आहेत.