PM सूर्य घर सोलर योजना – 40% अनुदान मिळवा आणि वीज बिल वाचवा!

तुमचं महिन्याचं वीज बिल 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त येतंय का? 

आता रुफटॉप सोलर योजना अंतर्गत सरकारी अनुदान मिळवा आणि 25 वर्षांसाठी मोफत वीज वापरा! 

सरकारच्या PM सूर्य घर सोलर योजना अंतर्गत घराच्या छतावर 1kW ते 10kW पर्यंत सोलर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडी मिळते.

रुफटॉप सोलर म्हणजे घराच्या छतावर बसवलेली सौर ऊर्जा प्रणाली, जी सूर्याच्या प्रकाशातून वीज निर्माण करते आणि घराला वीज पुरवते.

सोलर सिस्टम बसवण्या करीता सरकार कडून 1kW सोलर सिस्टम वर ₹30,000 - ₹35,000 ची सब्सिडी दिली जाती। 

तसेच 5kW सोलर सिस्टम बसवण्या करीता ₹1,20,000 - ₹1,50,000 ची सब्सिडी दिली जाती।