सोलर AC बसवण्याचा खर्च आणि संपूर्ण माहिती! 

उन्हाळ्यात AC लागलाच पाहिजे, पण महागडे वीज बिल पाहून टेन्शन येतंय का? 

आता सोलर AC लावून 25 वर्षांपर्यंत मोफत थंडगार हवा मिळवा! 

सरकारच्या PM सूर्य घर योजनेत सबसिडी मिळत असल्यामुळे सोलर AC आता स्वस्तात बसवता येईल.

सोलर AC हे सौर ऊर्जेवर चालणारे एअर कंडिशनर आहेत. हे दोन प्रकारात येतात: DC सोलर AC, हायब्रीड सोलर AC !

1 टन सोलर AC बसवण्याचा खर्च तुम्हाला ₹90,000 - ₹1,10,000 येऊ सकते। 

सोलर AC चे फायदे वीज बिल 80-90% कमी होते, पॉवर कट असला तरीही AC सुरू राहतो